Old Monk ला 'Rum' म्हणून विकता येणार नाही, FSSAIचा मुंबई उच्च न्यायालयात दावा

1 month ago 9
ARTICLE AD
Old Monk ला 'Rum' म्हणून विकता येणार नाही, FSSAIचा मुंबई उच्च न्यायालयात दावाप्रसिद्ध रम ब्रँड ओल्ड मंकला 'रम' या नावाखाली विकता येणार नाही, असे एफएसएसएआयने मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. न्यूट्रल स्पिरिटमध्ये कृत्रिम फ्लेवरिंग मिसळल्यामुळे हे उत्पादन 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट' या वर्गवारीत बसते, असा नियामकाचा दावा आहे.
Read Entire Article