Pakistan Teacher and Student Viral Video: पाकिस्तानी शिक्षक-विद्यार्थी कथित व्हायरल व्हिडिओची सत्यता उघड

2 months ago 10
ARTICLE AD
 पाकिस्तानी शिक्षक-विद्यार्थी कथित व्हायरल व्हिडिओची सत्यता उघडसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पाकिस्तानी शिक्षक-विद्यार्थी संदर्भातील कथित एमएमएस व्हिडिओची तपासणी केली असता, तो एक स्क्रिप्टेड आणि बनावट असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाच्या नावाखाली सायबर गुन्हेगार फसव्या लिंक्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांचा डेटा चोरत असल्याचा इशारा सुरक्षा तज्ज्ञांनी दिला आहे.
Read Entire Article