ARTICLE AD
पनवेल, नवी मुंबई येथे स्कूल व्हॅनमध्ये एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. २ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पनवेल, नवी मुंबई येथे स्कूल व्हॅनमध्ये एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. २ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. Hidden in mobile, Best for skyscrapers.