PF Withdrawal: आता पीएफ खात्यातून थेट 75 टक्के रक्कम काढता येणार

1 month ago 7
ARTICLE AD
 आता पीएफ खात्यातून थेट 75 टक्के रक्कम काढता येणारकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील एकूण शिल्लकेच्या ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची मुभा दिली असून, उर्वरित २५ टक्के रक्कम खात्यात किमान शिल्लक म्हणून राखीव ठेवली जाणार आहे.
Read Entire Article