PMRDA Anti-Encroachment Squad: पीएमआरडीए स्थापन करणार विशेष अतिक्रमणविरोधी पथक; चाकण आणि मोशीसाठीही मोठे निर्णय

1 month ago 5
ARTICLE AD
 पीएमआरडीए स्थापन करणार विशेष अतिक्रमणविरोधी पथक; चाकण आणि मोशीसाठीही मोठे निर्णयपुणे महानगर प्रदेशात अनधिकृत बांधकामे, नियमबाह्य होर्डिंग्ज आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यासाठी पीएमआरडीए स्वतंत्र पथक सज्ज करत असून मोशीमध्ये सशुल्क पार्किंग आणि चाकणमधील रस्त्यांच्या विकासालाही गती देण्यात आली आहे.
Read Entire Article