PMRDA Hinjewadi Roads: हिंजवडी आयटी हबसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा 'ॲक्शन प्लॅन', भूमकर चौक ते मारुंजी कोंडीमुक्त होणार

1 month ago 3
ARTICLE AD
 हिंजवडी आयटी हबसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा 'ॲक्शन प्लॅन', भूमकर चौक ते मारुंजी कोंडीमुक्त होणारपुण्यातील हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ६ प्रमुख पर्यायी रस्त्यांची कामे १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष सुरू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले असून, भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे.
Read Entire Article