Porsche Cayenne Electric: 16 मिनिटांत बॅटरी 80% चार्ज! 642 किमी धावणारी पोर्शे कायने इलेक्ट्रिक बाजारात, किंमत ऐकून व्हाल थक्क

1 month ago 5
ARTICLE AD
 16 मिनिटांत बॅटरी 80% चार्ज! 642 किमी धावणारी पोर्शे कायने इलेक्ट्रिक बाजारात, किंमत ऐकून व्हाल थक्कपोर्शे इंडियाने देशात नवीन कायने इलेक्ट्रिक एसयूव्ही अधिकृतपणे सादर केली असून १.७७ कोटी रुपये एक्स-शोरूम किमतीसह ही कार दोन व्हेरियंट्स, ११३ किलोवॅट-तास बॅटरी आणि ६४२ किलोमीटरपर्यंतच्या क्लेम केलेल्या ड्रायव्हिंग रेंजसह बाजारात उतरली आहे.
Read Entire Article