ARTICLE AD
मध्य रेल्वेने आसनगाव-कसारा तिसरी मार्गिका आणि कसारा यार्ड विस्तारीकरणाच्या कामासाठी ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान कसारा येथे विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. ब्लॉकच्या काळात आसनगाव आणि कसारा दरम्यान उपनगरीय सेवा बंद राहतील.
मध्य रेल्वेने आसनगाव-कसारा तिसरी मार्गिका आणि कसारा यार्ड विस्तारीकरणाच्या कामासाठी ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान कसारा येथे विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. ब्लॉकच्या काळात आसनगाव आणि कसारा दरम्यान उपनगरीय सेवा बंद राहतील. Hidden in mobile, Best for skyscrapers.