ARTICLE AD
मध्य रेल्वे ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान कसारा येथे ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेणार आहे. आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी हा ब्लॉक असून, त्यामुळे काही लोकल सेवा आसनगावपर्यंतच धावतील किंवा तिथून सुटतील. मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल होणार आहेत. 
4 weeks ago
2