ARTICLE AD
पुण्यातील जुन्या सांगवी भागात दहीहंडी उत्सव संपल्यानंतर मंडप उतरवताना लोखंडी रॉड डोक्यात पडून 45 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांनी पोलीस तक्रार करण्यास नकार दिला असून पोलिसांनी स्वतःहून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पुण्यातील जुन्या सांगवी भागात दहीहंडी उत्सव संपल्यानंतर मंडप उतरवताना लोखंडी रॉड डोक्यात पडून 45 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांनी पोलीस तक्रार करण्यास नकार दिला असून पोलिसांनी स्वतःहून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. Hidden in mobile, Best for skyscrapers.