Pune Ganesh Visarjan Procession 2026: पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत 150 गणेश मंडळांना प्रवेश नाही; पोलिसांच्या निर्णयाने मंडळांमध्ये नाराजी

1 month ago 4
ARTICLE AD
 पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत 150 गणेश मंडळांना प्रवेश नाही; पोलिसांच्या निर्णयाने मंडळांमध्ये नाराजीपुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी किमान १५० गणेश मंडळांना यंदा परवानगी नाकारण्यात आली आहे. मिरवणुकीचा वाढता कालावधी आणि सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेवरील ताण हे कारण पोलिसांनी दिले आहे. या निर्णयामुळे काही मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Read Entire Article