Pune Lake Water Levels: पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणं जवळपास तुडुंब भरली, गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ

2 months ago 9
ARTICLE AD
 पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणं जवळपास तुडुंब भरली, गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढपुणे जिल्हा माहिती कार्यालयाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सहा वाजताच्या सद्यस्थितीनुसार दिलेल्या माहितीनुसार, पुण्याला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर आणि पवना ही धरणे शंभर टक्के भरली असून, मुळशी धरण ९९.४६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
Read Entire Article