Pune Metro Expansion: पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर होणार; उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गांसाठी 180 कोटी रुपये मंजूर

1 month ago 6
ARTICLE AD
 पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर होणार; उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गांसाठी 180 कोटी रुपये मंजूरपुणे मेट्रोच्या तीन महत्त्वाच्या विस्तारीत मार्गांसाठी राज्य सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षात १८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, यात स्वारगेट-कात्रज, वनाज-चांदनी चौक आणि रामवाडी-वाघोली मार्गांचा समावेश आहे.
Read Entire Article