Pune Metro Good News: गणेशोत्सवात गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी धावणार पुणे मेट्रो; महामेट्रोचा मोठा निर्णय

1 month ago 4
ARTICLE AD
 गणेशोत्सवात गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी धावणार पुणे मेट्रो; महामेट्रोचा मोठा निर्णयगणेशोत्सवादरम्यान होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मेट्रोच्या ताफ्यातील सर्व ३३ रेक्स सेवेत दाखल केले जातील.
Read Entire Article