Pune Metro Line 3: 90 हजार IT कर्मचारी ऑफिसच्या दारातून थेट मेट्रोत! हिंजवडीत ऑफिस ते स्टेशन थेट पूल उभारण्याचा प्रस्ताव

1 month ago 3
ARTICLE AD
 90 हजार IT कर्मचारी ऑफिसच्या दारातून थेट मेट्रोत! हिंजवडीत ऑफिस ते स्टेशन थेट पूल उभारण्याचा प्रस्तावहिंजवडी-माण ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग ३ प्रकल्पांतर्गत आयटी कंपन्यांची कार्यालये पादचारी पुलांद्वारे थेट मेट्रो स्थानकांशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने संपर्क साधलेल्या पाच कंपन्यांपैकी एकाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे, तर उर्वरित चार कंपन्यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.
Read Entire Article