Pune Metro Line 3: PMRDA चा नवीन प्लॅन, मेट्रो स्थानकांपर्यंत नव्या रस्त्यांचा प्लॅन, हिंजवडीत ट्रॅफिकची कटकट संपणार

1 month ago 3
ARTICLE AD
 PMRDA चा नवीन प्लॅन, मेट्रो स्थानकांपर्यंत नव्या रस्त्यांचा प्लॅन, हिंजवडीत ट्रॅफिकची कटकट संपणारपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग ३ वरील पहिल्या आठ स्थानकांसाठी सुमारे १९.२ किलोमीटरचे 'लास्ट माईल' रस्ते आणि पादचारी नेटवर्क विकसित करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Read Entire Article