ARTICLE AD
बहुप्रतीक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या पुणे मेट्रो मार्गिका ३ चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून आगामी सणासुदीच्या काळात, विशेषतः नवरात्रीदरम्यान सेवा सुरू करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. या मार्गिकेच्या उद्घाटनाची संभाव्य तारीख, तांत्रिक चाचण्या आणि सद्यस्थितीचा आढावा. 
4 weeks ago
4