Pune Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावर 23 पैकी 17 स्थानके सुरू होणार, PMRDA चा सुधारित प्लॅन

1 month ago 4
ARTICLE AD
 हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावर 23 पैकी 17 स्थानके सुरू होणार, PMRDA चा सुधारित प्लॅनहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील 23 पैकी 17 स्थानके पहिल्या टप्प्यात सुरू करण्याचा निर्णय PMRDA ने घेतला आहे. आधी केवळ 12 स्थानके सुरू करण्याचे नियोजन होते. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीनंतर हा विस्तारित प्लॅन तयार करण्यात आला आहे.
Read Entire Article