ARTICLE AD
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ चे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित ४ स्थानकांच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याने आता थेट १६ स्थानके एकाच वेळी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
2 months ago
5