Pune Metro Timings In Ganpati: गणेशोत्सवात पुणे मेट्रोच्या सेवेत वाढ, अनंत चतुर्दशीला 41 तास अखंड धावणार गाड्या

1 month ago 4
ARTICLE AD
 गणेशोत्सवात पुणे मेट्रोच्या सेवेत वाढ, अनंत चतुर्दशीला 41 तास अखंड धावणार गाड्यागणेशोत्सवादरम्यान भाविक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोने आपल्या सेवांमध्ये वाढ केली आहे. 17 ते 24 सप्टेंबर दरम्यान मेट्रो वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, अनंत चतुर्दशीला मेट्रो तब्बल 41 तास अखंड धावणार आहे.
Read Entire Article