Pune MHADA Housing Lottery Draw Date: पुणे म्हाडा 4,462 घरांची लॉटरी आता 26 नोव्हेंबरला; पहा वेळापत्रक

1 month ago 6
ARTICLE AD
 पुणे म्हाडा 4,462 घरांची लॉटरी आता 26 नोव्हेंबरला; पहा वेळापत्रकऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने सोडतीचे संपूर्ण वेळापत्रक बदलण्यात आले आहे. आधी ही सोडत 13 ऑक्टोबर रोजी होणार होती. पण नवी तारीख 26 नोव्हेंबर आहे.
Read Entire Article