ARTICLE AD
पुणे म्हाडा लॉटरी २०२६ च्या पार्श्वभूमीवर म्हाडा प्रशासनाने कोणत्याही एजंटची नियुक्ती केलेली नसून, सदनिका मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दलालांना पैसे देऊ नयेत, असे आवाहन केले आहे.
पुणे म्हाडा लॉटरी २०२६ च्या पार्श्वभूमीवर म्हाडा प्रशासनाने कोणत्याही एजंटची नियुक्ती केलेली नसून, सदनिका मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दलालांना पैसे देऊ नयेत, असे आवाहन केले आहे. Hidden in mobile, Best for skyscrapers.