Pune MHADA Lottery 2026: म्हाडाच्या पुणे सोडतीत उत्पन्न दाखल्याबाबत अर्जदारांना मोठा दिलासा ! दोन पैकी कोणत्याही एका वर्षाचा पुरावा ग्राह्य धरणार

1 month ago 9
ARTICLE AD
  म्हाडाच्या पुणे सोडतीत उत्पन्न दाखल्याबाबत अर्जदारांना मोठा दिलासा ! दोन पैकी कोणत्याही एका वर्षाचा पुरावा ग्राह्य धरणारपुणे म्हाडा च्या 4462 घरांच्या सोडतीसाठी अर्जदारांना आता 2024-25 किंवा 2025-26 यापैकी कोणत्याही एका आर्थिक वर्षाचा उत्पन्न दाखला किंवा आयकर विवरणपत्र सादर करता येणार आहे. आयकर विभागाच्या पडताळणीत होणारा विलंब लक्षात घेऊन म्हाडाने हा निर्णय घेतला आहे.
Read Entire Article