Pune MHADA Lottery Income Proof: 15 सप्टेंबरच्या मुदतीपूर्वी म्हाडाचा अर्जदारांना अनपेक्षित दिलासा; उत्पन्नाच्या दाखल्याची 'ती' सक्ती अखेर रद्द

1 month ago 5
ARTICLE AD
 15 सप्टेंबरच्या मुदतीपूर्वी म्हाडाचा अर्जदारांना अनपेक्षित दिलासा; उत्पन्नाच्या दाखल्याची 'ती' सक्ती अखेर रद्दपुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ८,४६२ घरांच्या लॉटरीसाठी उत्पन्नाच्या पुराव्याबाबत मोठा दिलासा देण्यात आला आहे. नवीन आयकर पडताळणी प्रक्रियेत होणारा विलंब लक्षात घेऊन आता २०२४-२५ किंवा २०२५-२६ या दोनपैकी कोणत्याही एका आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा पुरावा ग्राह्य धरण्याचा निर्णय म्हाडा प्रशासनाने घेतला आहे.
Read Entire Article