ARTICLE AD
पुण्यात मुख्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी २४ सप्टेंबरच्या रात्रीपासून शहरातील १० महत्त्वाच्या रस्त्यांवर नो-पार्किंग लागू केले असून, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी सलग ४८ तास शहरात सर्व प्रकारच्या जड वाहनांना पूर्ण प्रवेशबंदी घोषित केली आहे. 
1 month ago
6