ARTICLE AD
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत नऊ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून यामुळे पुणे-लोणावळा, पुणे-दौंड मार्गावरील काही लोकल गाड्या तसेच डेक्कन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत नऊ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून यामुळे पुणे-लोणावळा, पुणे-दौंड मार्गावरील काही लोकल गाड्या तसेच डेक्कन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. Hidden in mobile, Best for skyscrapers.