ARTICLE AD
पुणे रेल्वे विभागात ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी रविवारी 23 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत नऊ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 
2 months ago
6