ARTICLE AD
पुणे महानगरपालिकेने स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानंतर शहरातील २१ पूल आणि उड्डाणपुलांची दुरुस्ती पूर्ण केली आहे. पुलांचे आयुष्यमान वाढवण्यासाठी आतापर्यंत २७ कोटी रुपये खर्च झाले असून, यापुढे सर्व पुलांचे दरवर्षी अनिवार्य स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
1 month ago
6