Pune School Bus Accident: काळेवाडीत पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस दुभाजकावर आदळली; बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला

2 weeks ago 4
ARTICLE AD
 काळेवाडीत पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस दुभाजकावर आदळली; बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळलापिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथील तापकीर चौकाजवळ पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस रस्ता दुभाजकावर आदळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये विद्यार्थी नव्हते.
Read Entire Article