ARTICLE AD
पुण्याच्या खराडी परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर देहव्यापाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान एका २६ वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली असून स्पा मॅनेजरसह जागा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
1 month ago
10