Range Rover Electric SUV: पहिली इलेक्ट्रिक रेंज रोव्हर सज्ज; 600 किमी रेंजसह दमदार वैशिष्ट्ये, Video

1 month ago 9
ARTICLE AD
 पहिली इलेक्ट्रिक रेंज रोव्हर सज्ज; 600 किमी रेंजसह दमदार वैशिष्ट्ये, Videoलक्झरी वाहन उत्पादक जग्वार लँड रोव्हरने (JLR) आपली पहिलीवहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक रेंज रोव्हर अधिकृतपणे सादर केली आहे. उत्कृष्ट कार्यक्षमता, ६०० किलोमीटरपर्यंतची रेंज आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सज्ज असलेल्या या लक्झरी ईव्हीचे उत्पादन सोलिहुल प्रकल्पात सुरू झाले असून बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.
Read Entire Article