'Rent A Garba Partner' Posts Go Viral in Gujarat: अहमदाबाद सायबर क्राइम सेलकडून फसवणुकीचा इशारा

1 month ago 4
ARTICLE AD
 अहमदाबाद सायबर क्राइम सेलकडून फसवणुकीचा इशारानवरात्रीपूर्वी गुजरातमध्ये 'रेंट अ गरबा पार्टनर' या नावाने ठरावीक शुल्कात गरबा साथीदार देण्याच्या जाहिराती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. अहमदाबाद सायबर क्राइम सेलने नागरिकांना संभाव्य ऑनलाइन फसवणुकीबद्दल सावध केले आहे, तर काही संघटनांनी या प्रकाराला विरोध केला आहे.
Read Entire Article