RRB NTPC Graduate Recruitment 2026: रेल्वेत नोकरीची संधी; 3548 पदवीधर पदांसाठी 6 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

2 weeks ago 3
ARTICLE AD
 रेल्वेत नोकरीची संधी; 3548 पदवीधर पदांसाठी 6 नोव्हेंबरपर्यंत करा अर्जरेल्वे भरती मंडळांनी (आरआरबी) पदवीधर स्तरावरील नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरात ३,५४८ पदांची भरती होणार असून, ८ ऑक्टोबरपासून सुरू झालेली ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ६ नोव्हेंबरपर्यंत चालेल.
Read Entire Article