SBI कडून Basic Savings Bank Deposit च्या खात्यामधून रोख रक्कम काढण्याच्या शुल्कात बदल जाहीर

2 months ago 11
ARTICLE AD
SBI कडून Basic Savings Bank Deposit च्या खात्यामधून रोख रक्कम काढण्याच्या शुल्कात बदल जाहीरस्टेट बँक ऑफ इंडियाने शाखेमार्फत उघडलेल्या बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खात्यांवरील रोख रक्कम काढण्याच्या शुल्कात बदल जाहीर केला असून, हा नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहे. महिन्याला चार रोख व्यवहार मोफत राहणार असून, त्यानंतरच्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार आहे.
Read Entire Article