ARTICLE AD
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) चालू आर्थिक वर्षात सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांची भरती आणि २०० ते २५० नव्या शाखा उघडण्याची घोषणा केली आहे. तसेच एनएसईच्या आगामी आयपीओमध्ये बँक १ टक्का हिस्सा विकणार आहे. 
1 month ago
4