School Holiday Today on September 18: 5 दिवसांच्या गणपती विसर्जनामुळे आज शाळांना सुट्टी? जाणून घ्या वस्तुस्थिती

1 month ago 3
ARTICLE AD
 5 दिवसांच्या गणपती विसर्जनामुळे आज शाळांना सुट्टी? जाणून घ्या वस्तुस्थिती5 दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज 18 सप्टेंबर रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र राज्य शासनाकडून असा कोणताही सरसकट सुट्टीचा आदेश देण्यात आलेला नाही.
Read Entire Article