Shradh Start and End Date 2026: पूर्वजांचे स्मरण आणि आशीर्वादाचा 16 दिवसांचा पवित्र काळ; जाणून घ्या श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानाचे संपूर्ण वेळापत्रक!

1 month ago 6
ARTICLE AD
 पूर्वजांचे स्मरण आणि आशीर्वादाचा 16 दिवसांचा पवित्र काळ; जाणून घ्या श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानाचे संपूर्ण वेळापत्रक!पितृ पक्ष २०२६ यावर्षी २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाईल. हा १६ दिवसांचा पवित्र काळ आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. श्राद्ध कर्म, तर्पण आणि पिंडदान यांसारख्या विधींसह या काळाचे महत्त्व, प्रमुख तिथी आणि कसे करावे श्राद्ध याबाबत सविस्तर.
Read Entire Article