Thane Murder Case: ठाण्यात 'ब्लाइंड मर्डर' केसचा उलगडा; वाढदिवसाच्या पार्टीसाठी 17 वर्षीय वर्गमित्राचाच खून

1 week ago 3
ARTICLE AD
 ठाण्यात 'ब्लाइंड मर्डर' केसचा उलगडा;  वाढदिवसाच्या पार्टीसाठी 17 वर्षीय वर्गमित्राचाच खूनठाण्यातील कासारवडवली परिसरातून बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय मुलाचा खून त्याच्याच दोन वर्गमित्रांनी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गळ्यातील सोनसाखळी मिळवण्यासाठी हा गुन्हा केल्याचे पोलिसांनी सांगितले.
Read Entire Article