Tirupati Laddu Ghee Scandal: तिरुपती लाडूच्या तुपात भेसळ, ED च्या कारवाईत 230 कोटींचा घोटाळा उघड

1 month ago 3
ARTICLE AD
 तिरुपती लाडूच्या तुपात भेसळ, ED च्या कारवाईत 230 कोटींचा घोटाळा उघडतिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) येथील प्रसिद्ध लाडू प्रसादम तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे तूप शुद्ध पामतेल, पामोलिन आणि विविध रसायनांपासून बनवले गेल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केला आहे. या प्रकरणी सुकृती फूड्सचे प्रमोटर कैलाश चंद मंगला यांना मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
Read Entire Article