Titwala Block Phase 2: मध्य रेल्वेच्या टिटवाळा ब्लॉकचा दुसरा टप्पा 2 सप्टेंबरपासून; लोकल सह लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम

2 months ago 4
ARTICLE AD
  मध्य रेल्वेच्या टिटवाळा ब्लॉकचा दुसरा टप्पा 2 सप्टेंबरपासून; लोकल सह लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाममध्य रेल्वेने टिटवाळा फलाट विस्तारीकरणासाठीच्या १५ दिवसांच्या विशेष ब्लॉकचा दुसरा टप्पा २ ते ९ सप्टेंबर या कालावधीत दररोज मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत राबवण्याची घोषणा केली असून, यामुळे अनेक लोकल तसेच मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहेत.
Read Entire Article