Tobacco Addiction Denial of Sex: लग्न केले पण सेक्सला नकार; तंबाखूच्या व्यसनामुळे पिवळे दात झालेल्या पतीविरोधात पत्नीची तक्रार

1 month ago 7
ARTICLE AD
 लग्न केले पण सेक्सला नकार; तंबाखूच्या व्यसनामुळे पिवळे दात झालेल्या पतीविरोधात पत्नीची तक्रारअहमदाबादमधील एका ३९ वर्षीय महिलेने पतीविरोधात छळाची तक्रार दाखल केली असून, लग्नापूर्वी दिलेले वचन मोडून पुन्हा तंबाखूचे सेवन सुरू करणे आणि वैवाहिक संबंधांना सातत्याने नकार देणे असे गंभीर आरोप केले आहेत.
Read Entire Article