UAN बनवणं आणि अ‍ॅक्टिव्ह करणं आता होणार सोप्प! UMANG अ‍ॅप वर Aadhaar Face Recognition चा पर्याय

1 month ago 10
ARTICLE AD
UAN बनवणं आणि अ‍ॅक्टिव्ह करणं आता होणार सोप्प! UMANG अ‍ॅप वर Aadhaar Face Recognition चा पर्यायकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) UMANG अॅपवर आधार आधारित फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करून UAN जनरेशन, अॅक्टिव्हेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा सुरू केली आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना फील्ड ऑफिसमध्ये न जाता मोबाईलवरूनच या प्रक्रिया पूर्ण करता येणार आहेत.
Read Entire Article