UPI and RuPay Charges: युपीआय आणि रुपे कार्डवरील शुल्काबाबत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण, 2 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क नाही

1 month ago 8
ARTICLE AD
 युपीआय आणि रुपे कार्डवरील शुल्काबाबत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण, 2 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क नाहीयुपीआय आणि रुपे डेबिट कार्ड व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारले जाणार असल्याच्या चर्चांवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले असून, २,००० रुपयांपर्यंतच्या डिजिटल व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Read Entire Article