Water Levels in Mumbai Lakes: मुंबई मध्ये 7 तलावांमधील पाणीसाठा पोहचला 97.72% वर!

1 month ago 3
ARTICLE AD
 मुंबई मध्ये 7 तलावांमधील पाणीसाठा पोहचला 97.72% वर!मुंबई महानगरपालिकेने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांतील १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतचा पाणीसाठा अहवाल जाहीर केला असून, सर्व जलाशयांत मिळून ९७.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Read Entire Article