Water Levels in Mumbai Lakes: मुंबईच्या 7 जलाशयांत 95% पाणीसाठा

3 weeks ago 5
ARTICLE AD
 मुंबईच्या 7 जलाशयांत 95% पाणीसाठामुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांत ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजता एकूण १३,७८,३०४ दशलक्ष लिटर उपयुक्त साठा होता. हे प्रमाण एकूण क्षमतेच्या ९५.२३ टक्के आहे. मोडक सागर जलाशयात सर्वात कमी, म्हणजे ७३.५९ टक्के साठा नोंदवला गेला.
Read Entire Article