ARTICLE AD
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता एकूण ९५.५० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या २४ तासांत साठ्यात सुमारे ४,८७४ दशलक्ष लिटरची घट झाली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता एकूण ९५.५० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या २४ तासांत साठ्यात सुमारे ४,८७४ दशलक्ष लिटरची घट झाली. Hidden in mobile, Best for skyscrapers.