ARTICLE AD
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता एकूण ९५.८४ टक्के पाणीसाठा आहे. विहार जलाशय १०० टक्के भरलेला असून मोडकसागरमध्ये सर्वात कमी, म्हणजे ७६.९१ टक्के साठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी एकूण साठा ९८.९५ टक्के होता. 
3 weeks ago
5