ARTICLE AD
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये 20 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 97.62 टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) दिली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये 20 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 97.62 टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) दिली आहे. Hidden in mobile, Best for skyscrapers.