ARTICLE AD
पश्चिम रेल्वेने १ सप्टेंबरपासून मुंबई उपनगरीय लोकलचे सुधारित वेळापत्रक लागू केले आहे. एकूण १,४१४ फेऱ्या कायम ठेवत सहा नव्या फेऱ्या, दोन अतिरिक्त एसी लोकल, मार्गांचा विस्तार आणि काही लोकलचा बोरिवली थांबा रद्द करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेने १ सप्टेंबरपासून मुंबई उपनगरीय लोकलचे सुधारित वेळापत्रक लागू केले आहे. एकूण १,४१४ फेऱ्या कायम ठेवत सहा नव्या फेऱ्या, दोन अतिरिक्त एसी लोकल, मार्गांचा विस्तार आणि काही लोकलचा बोरिवली थांबा रद्द करण्यात आला आहे. Hidden in mobile, Best for skyscrapers.