Western Railway New Infrastructure: बोरिवली स्थानकात उभारले जाणार दोन नवीन प्लॅटफॉर्म; बोरिवली-विरार मार्गावर वाढणार लोकल फेऱ्या, अंधेरी आणि विरारचाही विस्तार

1 month ago 7
ARTICLE AD
 बोरिवली स्थानकात उभारले जाणार दोन नवीन प्लॅटफॉर्म; बोरिवली-विरार मार्गावर वाढणार लोकल फेऱ्या, अंधेरी आणि विरारचाही विस्तारपश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता बोरिवली रेल्वे स्थानकात दोन नवीन प्लॅटफॉर्म उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. यामुळे बोरिवली-विरार पट्ट्यात अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करणे शक्य होणार असून अंधेरी व विरार स्थानकांचाही विस्तार केला जाणार आहे.
Read Entire Article